Vandana Digital Art
Vandana Digital Art
  • Видео 110
  • Просмотров 21 653 195
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI रेशमाच्या रेघांनी
गीतकार : शांता शेळके
संगीतकार : आनंदघन
स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी
रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढिला
हात नगा लावू माझ्या साडीला !
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलवेलाची
गुंफियलं राघूमोर, राघूमोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
जात होते वाटंनं मी तोऱ्यात
अवचित आला माझ्या होऱ्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला ?
हात नगा लावू माझ्या साडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
मुरवत राखा दहा डोळ्यांची
काय म्हणू बाई बाई, तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला !
THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART
ON THE OCCASION OF SHREE SUNILJI TATKARE'S GET TOGETHER
Просмотров: 473

Видео

HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI झोंबतो गारवा
Просмотров 524День назад
गीत : झोंबतो गारवा गीतकार : जगदीश खेबुडकर संगीतकार : राम कदम स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART ON THE OCCASION OF SHREE SUNILJI TATKARE'S GET TOGETHER
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
गीतकार : जगदीश खेबुडकर संगीतकार : राम कदम स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी राग : कालिंगडा तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल नका सोडुन जाऊ, रंगमहाल पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती ही नजर उधळिते काळजातली पिर्ती जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई पिरतिचा उघडला पिं...
HARMONY with DR. MRUDULA DADHE JOSHI हृदयी प्रीत जागते
Просмотров 2,8 тыс.21 день назад
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता गीतकार : ग. दि. माडगूळकर स्वर : डॉ. मृदुला दाढे जोशी राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता दिवस-रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी...
हरी तुझी मुरली रे घर घेणी गवळण (बाळासाहेब वाईकर )
Просмотров 352Месяц назад
हरी तुझी मुरली रे घर घेणी (बाळासाहेब वाईकर ) कवी : मध्वनाथ मुनी स्वर : प. बाळासाहेब वाईकर गवळण चक्री भजन हरी तुझी मुरली रे घरघेणी गोपी विंचारता विसरल्या वेणी !! तुझ्या मुरलीचे सूर तुला रे शिकवले कोणी !! हरी तुझी.... तुझ्या मुरलीचा ध्वनी आम्ही ऐकून आलो कानी ! मधुनाथ मुनी पुण्यवंत आम्ही लोक लाजेस्तव सोडले पाणी !! This Video Shoot & Edited By Vandana Digital Art Specital Thanks To Dinesh Parulekar
MAZE MAHER PANDHARI माझे माहेर पंढरी (बाळासाहेब वाईकर )
Просмотров 319Месяц назад
गायक : बाळासाहेब वाईकर माझे माहेर पंढरी हा संत श्री एकनाथ महाराजांचा अभंग आहे… This Video Shoot & Edited By Vandana Digital Art माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी … पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी … माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी … एका जनार्दनी शरण, करी माहेरची...
पंढरी नगरी दैवत श्रीहरी Pandhari Nagari Daivat Shree Hari बाळासाहेब वाईकर
Просмотров 8203 месяца назад
पंढरी नगरी दैवत श्रीहरी गायक : बाळासाहेब वाईकर संत नरहरी सोनार अभंग THIS VIDEO SHOOT & EDITED BY VANDANA DIGITAL ART पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥ आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥ साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥ आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥
जय जय विठ्ठल रखुमाई (पंडित बाळासाहेब वाईकर )
Просмотров 4833 месяца назад
जय जय विठ्ठल रखुमाई विठोबा This Video Shoot & Edited By Vandana Digital Art (VDA Sudhir)
HALGI VAZATI हलगी वाजती SHWETA DANDEKAR (MURUD BEACH FESTIVAL 2023)
Просмотров 7114 месяца назад
SONG : हलगी वाजती SINGER : SHWETA DANDEKAR THIS VIDEO SHOOT AND EDITED BY VANDANA DIGITAL ART FROM MURUD BEACH FESTIVAL SPECIAL THANKS TO GRAPHIX RIVER & TEAM
Mala Pirtichya Jhulyat Jhulwa (Shweta Dandekar) Marathi Lavni
Просмотров 2 тыс.4 месяца назад
Mala Pirtichya Jhulyat Jhulwa (Shweta Dandekar) Marathi Lavni
जय श्री राम BHARAT KA BACHHA BACHHA (SHWETA DANDEKAR)
Просмотров 8395 месяцев назад
जय श्री राम BHARAT KA BACHHA BACHHA (SHWETA DANDEKAR)
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली VAISHALI SAMANT LIVE (GULABACHI KALI)
Просмотров 4666 месяцев назад
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली VAISHALI SAMANT LIVE (GULABACHI KALI)
Gatha Maharashtrachi बाई माझ्या गं दुधात नाही पाणी (Mazya Dudhat Nahi Pani) Pritam Bavdekar
Просмотров 6877 месяцев назад
Gatha Maharashtrachi बाई माझ्या गं दुधात नाही पाणी (Mazya Dudhat Nahi Pani) Pritam Bavdekar
Gatha Maharashtrachi ( Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth)
Просмотров 2008 месяцев назад
Gatha Maharashtrachi ( Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth)
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा (Hi Gulabi Hawa) वैशाली सामंत
Просмотров 8409 месяцев назад
ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा (Hi Gulabi Hawa) वैशाली सामंत
Navachi gojiri (नावाची गोजिरी)
Просмотров 30 тыс.11 месяцев назад
Navachi gojiri (नावाची गोजिरी)
Mera Dadla Vaishali Samant Live In Concert Pen
Просмотров 86511 месяцев назад
Mera Dadla Vaishali Samant Live In Concert Pen
वैशाली सामंत एैका दाजीबा (vaishali samant live in concert PEN )
Просмотров 922Год назад
वैशाली सामंत एैका दाजीबा (vaishali samant live in concert PEN )
फिटे अंधाराचे जाळे (PHITE ANDHARACHE JAALE) shreedhar phadke
Просмотров 1 тыс.Год назад
फिटे अंधाराचे जाळे (PHITE ANDHARACHE JAALE) shreedhar phadke
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (फिटे अंधाराचे जाळे ) Devachiye Dwari
Просмотров 762Год назад
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी (फिटे अंधाराचे जाळे ) Devachiye Dwari
Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke
Просмотров 7 тыс.Год назад
Dan Dilyane Dyan Vadhate (दान दिल्याने ज्ञान वाढते) fite andharache jale Shreedhar phadke
ऐसा गजानन महाराज ( AISA GAJANAN MAHARAJ ) श्रीधर फडके फिटे अंधाराचे जाळे PHITE ANDHARACHE JALE
Просмотров 725Год назад
ऐसा गजानन महाराज ( AISA GAJANAN MAHARAJ ) श्रीधर फडके फिटे अंधाराचे जाळे PHITE ANDHARACHE JALE
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 03 FINAL
Просмотров 1,4 тыс.Год назад
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 03 FINAL
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 02
Просмотров 1,5 тыс.Год назад
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 02
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 01
Просмотров 1,4 тыс.2 года назад
आधुनिक प्रश्न प्राचीन उत्तर Aadhunik Prashna Prachin Uttar (Govind Prabhu) Part 01
shivcharitra by ninad bedekar part 09 (शिवराय आणि पत्रव्यवहार ) FINAL EPISODE
Просмотров 223 тыс.2 года назад
shivcharitra by ninad bedekar part 09 (शिवराय आणि पत्रव्यवहार ) FINAL EPISODE
दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।
Просмотров 105 тыс.2 года назад
दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।
Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )
Просмотров 20 тыс.2 года назад
Avaghachi Sansar Sukhacha Karin अवघाचि संसार सुखाचा करीन मराठी अभंग (मंजुषा कुलकर्णी पाटील )
shivcharitra by ninad bedekar part 08 (शिवराय आणि पत्रव्यवहार )
Просмотров 143 тыс.2 года назад
shivcharitra by ninad bedekar part 08 (शिवराय आणि पत्रव्यवहार )

Комментарии

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 3 часа назад

    उत्तम उपक्रम ❤खूप छान मांडलंय. अनेक शुभेच्छा ⚘️⚘️

  • @Akkimusical
    @Akkimusical 3 часа назад

    Best version of this abhang I have ever heard

  • @rajeshharsora5806
    @rajeshharsora5806 4 часа назад

    Wah Jai. Hari. Vithhal. Great. Marathi. Asmita

  • @ajaysahastrabuddhe5230
    @ajaysahastrabuddhe5230 7 часов назад

    Tilak mhanje bhuimugyachya Shegaon’s shevgyachya nahi.

  • @KanchanDhamane
    @KanchanDhamane 12 часов назад

    Apratim sir really inspiring Happy to share sir we are following DASBODH in our school.

  • @dhalendrabarik4694
    @dhalendrabarik4694 15 часов назад

    No words to describe beautiful and beautiful

  • @GovindMasal-pt2ff
    @GovindMasal-pt2ff День назад

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @ShitalDole
    @ShitalDole День назад

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 День назад

    सुंदर!

  • @sureshkshirsagar9283
    @sureshkshirsagar9283 День назад

    ठिक..,. पण अवाजवी अंगविक्षेप अपेक्षित नाही... . हिरा बाई केसरबाई, मोगु बाई,,...ह्या.... नि

  • @mr.officer5583
    @mr.officer5583 2 дня назад

    1:17:00

  • @vijaythaker7715
    @vijaythaker7715 2 дня назад

    Superb 👌👌👍👍

  • @aartithakar2732
    @aartithakar2732 3 дня назад

    Nice

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 дня назад

    Manju Mhanaje Man Jinkanarya Thanks 🙏

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 дня назад

    Manju Tumhi Kiti Chhan Gata Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 дня назад

    Ase Watate Tumi Gatacha Rahave Mad ,Khup Khup Dhanyawad 🌹🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 3 дня назад

    खुप छान

  • @umeshpurohit5485
    @umeshpurohit5485 4 дня назад

    Very nice 👌👌🌹

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    औरंगजेबाच्या अल्ताफाचे नारे अर्थात औरंगजेबाचे किताब: 'हजरत सलामत कीब्ला-ए दिन-ओ-दुनिया अबुल मुजफ्फर मोईऊद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनाशाह अजामे आलमगीर बहाद्दर' कृष्णाने कर्णाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी 'तुला राजा करतो, तूच राज्य घे' इथपासून द्रौपदीही तुला मिळवण्याची व्यवस्था करतो' असं सांगितलेलं. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांना 'तुम्हीच दिल्लीचे राजे व्हा, त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावतो' असं सांगितलेलं.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश: महाराजांकडील गुण: -Leading by example/front -Planning and execution - त्यासाठी inputs लागतात, तेही अचूक व वेळेवर -Character -HRD and Retention ..हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीही माणसे महाराजांना सोडून गेले नाहीत. -No compromise on core values भास्कर पंडित अर्थात भास्करराम कोल्हटकर हा नागपूरकर भोसल्यांचा दिवाण. त्याने १७४०, १७४१, १७४२ या काळात चौथाईसाठी बंगाल, बिहार, ओरिसात ३ धाडी मारल्या. चौथाई न दिल्यास तो नाकच कापे. त्याच्यावर बंगालीत कवने, पुस्तके लिहिली आहेत. आपण राज्य निर्माण करू शकतो व ते टिकवू शकतो हा विचार शिवाजी महाराजांनी सामान्य माणसात पेरला. Made in Japanहे अकिओ मोरिताचं चरित्र- sony चा संस्थापक आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांना मारा म्हणून म्हणणारे जे लोक होते त्यांना शिवाजी महाराजांना काही दिवसातच फिरवले. आपण जरी स्वराज्याच्या खर्ची पडलो तरी आपल्यानंतर महाराज आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत हा विश्वास प्रत्येकाला होता; म्हणून सर्व लोक कामाला तयार झाले, स्वतःचे दागिने गहाण टाकून काम केलं. रामजी पांगरा गेल्या पडल्यानंतर महाराष्ट्राच्या घरी जाऊन आईचे सांत्वन करून आले आहेत. शाहिस्तेखानावर मारलेली धाड ही कमांडोंची रेड होय. मल्लम्मा नावाच्या कानडी स्त्रीची अब्रू वाचवली म्हणून तिने महाराजांचे शिल्प करून ठेवले आहे. बेळगावचा किल्ला घेताना १००० मराठ्यांचा रक्त सांडलं आहे. तंजावरला वृद्धेश्वरला जगातला सर्वात मोठा शिलालेख मराठीतला शिलालेख आहे. महाराजांनी एकदा चूक केल्यानंतर ती चूक परत कधीच केली नाही. अब्दालीशी लढायला सदाशिवराव भाऊ गेले अर्थात महाराष्ट्र गेला.. ना शीख, ना जाट ना राजपूत आले. एक लाख लोक १४ जानेवारी १७६१ ला पानिपतात पडले. पण तरी कुणाचं moral गेलं नव्हतं. १८५७ च्या उठावाचे नेतृत्वाची सूत्रे आपसूक मराठी लोकांकडे आली. दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक पुत्र नानासाहेब त्यानंतर तात्या टोपे, झाशीची राणी यांच्याकडे आली. कारण हे लोक नेतृत्वासाठी पक्के आहेत शिवाजी महाराजांचा गनिमी कावा शिकलेले आहेत म्हणून. महाराष्ट्राचे दिव्य स्वप्न पाहिलं होतं एकच देश.. एकच भाषा... एकच झेंडा... *तो झेंडा हिंदुत्वाचा पाहिजे, हिंदू झेंडा पाहिजे.* हिंदू म्हणजे सावरकरांची धर्मनिरपेक्ष व्याख्या - सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत या भूमीला जो या भारतभूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतो तो. दक्षिणियांची बादशाही दक्षिणियांच्या हाती रहावी म्हणून महाराजांनी युती केली.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश ३: समकालीन कागदात लिहिलंय-गोव्यातल्या अत्याचाराचा व वाडीच्या सावंतांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी १६६७ ला विजापूरशी तात्पुरता तह करून ते बारदेशात उतरले. त्यावेळच्या नवीन आलेल्या viceroy ने हुकूम काढलेला, त्यानुसार तिसवाडीत फक्त रोमन कॅथोलिक राहणार असे होते. जेणेकडून एकतर ख्रिश्चन व्हा किंवा धर्म वाचवण्यासाठी गाव, मालमत्ता सोडून चालते व्हा. एव्हाना २-३ हजार लोक convert झाले होते. राजांनी ४ जेसुईट कडव्या पादऱ्यांना (जे त्या हुकूम काढण्यात सामील होते) पकडून त्यांना आमचा धर्म स्वीकारण्याबद्दल विचारले. त्यांनी नकार दिल्यावर त्यांची मस्तके मारून viceroy कडे पाठवून दिली. तत्क्षणी तो conversion चा हुकूम मागे घेतला गेला. हेन्री रिव्हिंगटन ने शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात त्यांना 'General of Hindu forces' संबोधले आहे. शंभुराजांच्या संस्कृत मधल्या दान पत्रात त्यांनी आपल्या पणजोबा मालोजी राजांना *गो-ब्राह्मण प्रतिपालक* तर शहाजीराजांना *हैंदवधर्म जीर्णोद्धार करण धृतमति* म्हटलं आहे. तसेच शिवाजी महाराजांना *म्लेंच्छक्षय दीक्षित* म्हणजे म्लेंच्छाच्या क्षयाची दीक्षा घेतलेले. गोव्यातील सप्तकोटेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. बाणस्तर, आडकोळण गावात एक दगड सापडला. त्यावर शंभू राजेंच पत्र कोरलंय. *आता हे हिंदू राज्य झाले आहे* असं लिहिलंय (संभाजी राजेंनी तो प्रांत काबीज केल्यावर). कोणत्याही बखरीत *मदारी मेहतर* हे नाव नाहीये. ते बनावट पात्र आहे. सिद्दी हिलाल हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र- विकत घेतलेला गुलाम. त्याचा मुलगा सिद्दी याह्याह. 'तुर्क फौजेत ठेविलियाने जय कैसा मिळतो?' असं महाराज पत्रात व्यंकजींना म्हणतात. जयराम पिंडे १२ भाषा बोलत असे. त्याच्या काव्यात शहाजींचा दिनक्रम आहे. गोव्यात अजून दुडू चालतो. औरंगजेबाने ५२ पादशहांना जिंकले.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश २: *मूर्तजा* नावाच्या लहान निजामाला मांडीवर घेऊन स्वतः *शहाजीराजे* तख्तावर बसत होते. त्यांनी काही काळ निजामशाही चालवली. पुढे १६३६ ला आदिलशहा व मुघलांनी ती जिंकून आपापसात वाटून घेतली. आदिलशात ८ बादशहा झाले. *इब्राहिम आदिलशहा २ रा* हा स्वतःला जगद्गुरु माने व स्वतःला सरस्वती आणि गणपती यांचा पुत्र मानत असे. त्याने विजापुरात आसारमहाल इथं कृष्णाची, विष्णूची चित्रे काढून ठेवली आहेत. 'आज सरस्वतीची पूजा करून..' अशा वाक्याने त्याची फर्माने निघत. तो तंबोरा वाजवी, गाणे, रागदारी म्हणे. आपल्या धर्मात हे सर्व निषिद्ध आहे असा विरोध त्याला झाल्यावर त्याने सांगितले 'मग ज्या धर्मात सरस्वती आणि गणपतीची पूजा सांगितली आहे तो धर्म मी स्वीकारेन!' बादशहाचे हे बोल ऐकून मग बाकीचे गप्प बसले. पण असा एखादाच दुर्मिळ. शाहजहानने आपल्या नंतर गादीवर *दारा शुकोह* (थोरला मुलगा) येणार अशी व्यवस्था केली होती. दारा शुकोहला हिंदूबद्दल मुळीच तिरस्कार नव्हता. तो हिंदू व मुस्लिम पंडितांना एकत्र आणून त्यांच्यात वादविवाद घडवून आणे. त्याने 'मजमा अल बेहरीन' अर्थात हिंदू आणि मुस्लिम दोन समुद्रांचा अर्थात संस्कृतींचा संगम असा ग्रंथ लिहिला. त्याने उपनिषदांचे फारसीत भाषांतर करवून त्याला 'अल्लोपनिषद' नाव दिले. शेख सरमद या त्याच्या गुरुचे मस्तक औरंगजेबाने मारले. औरंगजेबाने आपलाच भाऊ मुरादबक्षला बादशहा करण्याचे आमिष दाखवून त्याचे साहाय्य घेऊन सामुगढला दारा शुकोहला पराभूत करून व मुलगा सुलेमान शिकोहला मुहूर्त बघून नजरबेग चिल्हा या गुलामाकडून मारला. महाराजांनी बरोबर नेलेले सर्वच्या सर्व लोक तसेच ८ हत्ती आग्र्याहून सुखरूप परत आणले.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश: प्रियोळकरांचे Inquisition पुस्तक अवश्य वाचा. त्यात गोव्यातील पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराचे वर्णन आहे. गुदद्वारात सळई घालून ठोकणे, तेलाचे डगले घालून जाळत. औरंगजेब मुंडक्यांचे मिनार रचायचा, अशी चित्रे आहेत. "शिवभारत" हा ग्रंथ खुद्द महाराजांच्या आज्ञेने कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी, महाराज स्वतः हयात असताना लिहिला. त्यात, महाराजांनी १६५७ कल्याण भिवंडीला ज्या मंदिरांच्या मशिदी झालेल्या, त्यांची परत देवळे बांधली; तिथल्या काझी, मौलवींना कैद केलं असं आहे. कारनामा- कार (फारसी) म्हणजे कर्तृत्व.. जेठमल हा मातबरखान या औरंगजेबाच्या सरदाराचा लेखनिक होता, त्याने मातबरखानामार्फत गेलेली जवळपास १०० पत्रं एकत्रित केलीत. त्यात एका पत्रात 'कोकणातील सर्व मशिदी संभाजी महाराजांनी पाडल्या आहेत व आता पैसे पाठवा' असं लिहिलंय (१६८९). चारी चारी चौकी जहाँ चकता की भूषणाने वीर रसावर काव्य रचायचा पायंडा पाडला. कभी भूषणाच्या संबंध काव्यात शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, त्यांनी हिंदू धर्माचं, वेदांचं, पुराणांचं, जानव्याचं, शिखेचं रक्षण कसं केलं याचं वर्णन आहे. स्वधर्म, देव, देवळांचं तलवारीच्या बळावर रक्षण केलं. S. K. Bhuyou आसाम मध्ये ब्रह्मपुत्रेच्या पात्रात 'बॅटल ऑफ सराईघाट" ही *लाचित बोरफुकन* च्या नेतृत्वाखाली लढली गेली व त्याने जिंकली; या युद्धाची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत असे एके ठिकाणी लिहिले आहे.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश: आपल्याला ७५० किमीचा किनारा व ८५ लहानमोठे समुद्री किल्ले आहेत. त्यात काही फक्त बुरुज आहेत. बुरुजात दारुगोळा, तोफा असत. त्याला Martello Tower म्हणतात. अल जझिरा म्हणजे बेट. जंजिऱ्याचे नाव महरूब - मह म्हणजे चंद्र व रूब म्हणजे चतकोर. सिद्दी व इतर परकीय लोकांवर चाप ठेवण्यासाठी व किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी आरमाराची निर्मिती केली. जंजिऱ्यावर घडीव म्हणजे कडीवर कडी मारून केलेल्या तोफा आहेत (ओतीव नव्हेत). तिथल्या बुरुजांना मजले आहेत. एका बुरुजावर किमान ५० ते ६० माणसं राहतील एवढी जागा आहे. जंजिराच्या २१-२२ बुरुजांवर मिळून ३००-३५० तोफा होत्या. गोव्यात लहानमोठे मिळून किमान ५० किल्ले आहेत. बैतूलला शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. खोलगडच्या किल्ल्याला सध्या काब-द-रामा अर्थात 'रामाचे भूशिर' म्हणतात. शिवाजी महाराजांच्या बोटी फडतूस आहेत असं प्रथमतः म्हणणारे मुंबईचे इंग्रज १५ वर्षातच म्हणू लागले की शिवाजी महाराजांसारख्या बोटी आपल्याकडे हव्यात. इंग्रजांच्या बोटी शिडाच्या असत. वारा पडला की थांबल्या. महाराजांच्या बोटी लोक वल्हवत नेत. ठाणे म्हणजे साष्टी. कल्याण, भिवंडी व पेण इथं महाराजांनी २० गुराबा बांधायला काढल्या. पगार, गुराब, गलबत, मचवा, तरांड, तिरकाटी इ.जहाजाचे प्रकार. महाराजांनी ४०० पोर्तुगीज लोकांकडून कल्याणच्या खाडीत आरमार बांधून घेतले. पुढे आरमारातल्या लहानमोठ्या जहाजांची संख्या किमान ३०० झाली. त्यासाठी कर्नाटकातून लाकूड आणले. त्यांना खिळे, लोखंड वापरले नव्हते जेणेकरून खाऱ्या पाण्याने गंजणार नाही. आगरी, कोळी, भंडारी, खारवी, दालदी या लोकांनी आरमार सांभाळले. दौलतखान हा एक प्रमुख. मायनाक भंडारीचं आडनाव भाटकर. मायनाकचा भाऊ म्हणजे व्यंटकी सरंगी अर्थात दर्यासारंग. दर्यासारंग हे पद आहे की नाव असा द. वा. पोतदारांचा लेख आहे. हे आरमार खोल समुद्रात जाण्यासाठी नव्हते कारण आत गेले की Navigation लागे व ते नव्हते. ते किनारा किनाऱ्याने जाई. व आरमाराचा उपयोग किनाऱ्याच्या सौरक्षणासाठी केला जाई. Hannibal (also known as Hannibal Barca, l. 247-183 BCE Quintus Sertorius (died 72 BC) Gustavus Adolphus (1594-1632) Attila (453 AD)- हा हूण होता. त्याने बाकीच्या राज्यांवर मी तुमच्यावर हल्ला करणार नाही म्हणून तुम्ही मला खंडणी द्या, असं सांगितलेलं. तसंच शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना सांगितलेलं व गावखंडी कर द्या म्हणून सांगितलेलं. Hercules Julius Caesar (100 BC -44 BC) . ह्याने स्पेन मध्ये जाऊन Veni, vidi, vici म्हणाला ( I came, I saw, I conqured). तसंच महाराजांचं कर्तृत्व आहे. Alexander पोर्तुगीज लोक या जागतिक कीर्तीच्या सेनानींशी शिवाजी महाराजांची तुलना करू लागले. महाराज आग्र्यास गेल्यावर हिरोजी इंदळकरांनी सिंधुदुर्गाचे बांधकाम स्वतःचे दागिने गहाण ठेवून पूर्ण केले. जंजिऱ्याच्या शह देण्यासाठी पद्मदुर्ग , पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग, मुंबईच्या इंग्रजांवर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी असे किल्ले बांधले.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश: केशव भट्ट पुरोहित हे रामायण, महाभारत इत्यादीतील कथा, राम, कृष्ण यांची चरित्रे शिवाजी महाराजांना सांगण्यासाठी लहानपणी खास शिक्षक नेमले होते. महाराजांना लहानपणी अनेक विद्या धनुर्विद्या, मल्लविद्या, अश्वविद्या इत्यादी शिकवल्या गेल्या. महाराजांनी छत्रसाल बुंदेलाला त्याच्या प्रांतात राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. छत्रसाल महाराजांकडून धनुर्विद्या शिकला असे त्याच्या पत्रात आढळते. छत्रसाल प्रणामी पंथाचा अनुयायी होता; त्याला २०-२५ बायका, ७०-८० मुले होती. मेलात तर सूर्यमंडळ भेदून जाल व जिंकलात तर सगळे राज्य उपभोगाल असे महाराजांनी छत्रसालाला सांगितले. हेच गीतेत 'हतो वा प्राप्यसि स्वर्गम्, जित्वा वा भोक्षसे महीम्' आले आहे. महाराजांनी पंताजी गोपीनाथ बोकिलांना अफजलखानाला भेटून हवी ती प्रलोभने दाखवून,आश्वासने देऊन, खोटं नाटं सांगून खानाला घाट पार करून प्रतापगडावर घेऊन या, त्या बदल्यात तुम्हाला नंतर प्रायश्चित्त देऊन मोकळे करतो असे सांगितलेले. श्रीकृष्णाने द्रोणाचार्यांना मारण्यासाठी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून 'नरो वा कुंजरो वा' म्हणून धर्मराजाला खोटे बोलायला भाग पाडलेले. जयराम पिंडये कवी. 'शत चन्द्रं नभस्थलं' समस्यापूर्ती. शहाजींना १२ भाषा अवगत होत्या.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश: वतनी पत्रांचे (वतने, उत्पन्न लावून दिले) लोक नक्कल करून ठेवतात. अशी अस्सल व नक्कल मिळून २५० पत्र मिळाले आहेत. महाराजांची ५० एक पत्रे उपलब्ध आहेत. त्यातून महाराजांची भाषा, स्वभाव, कृती व्यक्त होते. चिटणीस- चिठ्ठीनवीस- चिठ्ठी लिहिणारा वाकनीस- वकाई (वाका-वृत्तांत) नवीस- वृत्तांत पाठवणारा पारसनीस- फारस नवीस- फारसी लिहिणारा फडणीस- फर्क(कागद) नवीस- फडावर काम करून कागदावर लिहिणारा रांझाच्या पाटलाने बदअमल म्हणजे गैरवर्तन म्हणजे व्यभिचार केला; बलात्कार नव्हे. पण तो ही त्या काळात गुन्हा होता. म्हणून महाराजांनी त्याचा चौरंग केला म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय कापून टाकले. बलात्कार स्त्रीच्या मताविरुद्ध तर बदअमल स्त्रीच्या संमतीने केला जातो. शेरणी, मोकदमी पूर्वी हत्तीवर निशाण असायचे; म्हणून हत्तीला ढालगज म्हणत. फर्जंद म्हणजे मुलगा.शिवाजी महाराज शहाजींना लिहिलेल्या पत्रात महाराज फर्जंद म्हटलं आहे. पत्र लेखन व्यवस्था, मायने निर्मिले. ८० प्रकारचे कागद महाराजांनी रघुनाथपंत हणमंत्याकरवी फारसी शब्दांना १४०० प्रतिशब्दांचा कोश निर्माण केला. शिवाजीराजांनी प्रत्येक किल्ल्याला बजेट, फंड अलोकेशन करून ठेवले होते. एकट्या रायगडासाठी ५०,००० होन मंजूर केले होते.

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    व्याख्यानाचा सारांश: शिवाजीराजांनी प्रत्येक किल्ल्याला बजेट, फंड अलोकेशन करून ठेवले होते. एकट्या रायगडासाठी ५०,००० होन मंजूर केले होते. भारत इतिहास संशोधक मंडळात संशोधकांनी दहा लाख ऐतिहासिक कागद जमवले आहेत. 'कृष्णाजी भास्कर' या नावाचा माणूस आदिलशाहीत होता, मुघलांकडेही होता व शिवाजी महाराजांकडेही होता. त्यावेळेला आडनावे लिहित नसत त्यामुळे घोळ होतो. बहिर्जींनी कोणत्या प्रकारे हेरगिरी केली हे ही लिहून ठेवले नाहिये. पण रायगडावर बसून महाराजांना सगळीकडच्या बित्तंबातम्या कळत. विजापुरात दोन तट पडले. एक 'दख्खनी मुसलमानांचा' व एक 'तुर्की मुसलमानांचा' म्हणजे बाहेरून आलेल्यांचा. दख्खनी गटाचा प्रमुख होता खवासखान - याचा पुढे खून पडला. तुर्की गटाचा प्रमुख अब्दुल करीम बहलोलखान होता. संभाजी राजांच्या आज्ञेने रायगड व परिसरातले २२ मोठमोठे लोक मारले गेले. तेव्हा येसूबाई म्हणाल्या "बाळाजी आवजीस मारले हे उचित नाही केले" त्यावर राजे "क्रोधाच्या भरात करून गेलो" म्हणाले. त्यावर येसूबाई बोलल्या "थोरल्या महाराजांचे मनच त्यांपाशी होते" (अर्थात चिठ्ठीनवीस-पत्रलेखक असल्यामुळे महाराजांची अनेक पत्रे, drafts बाळाजी आवजीने लिहिले होत्या.) असं असलं तरी त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा खंडो बल्लाळने संभाजी राजांवर मोठी स्वामीनिष्ठ दाखवली). जागतिक राजे: सरटोरियस ज्युलियस सीझर त्रिमरलेन गुस्टफास हडल चार्लमेन फ्रेडरिक हनिबेल गोरंदोर- Governer विझरई- Viceroy दुंबाला- नूतनीकरण

  • @ajinkyakarkhanis1416
    @ajinkyakarkhanis1416 4 дня назад

    @ 16:38 चांदीच्या चौरंगावर बसून, चार माणसांकडून आंघोळ करवून घेणाऱ्या व हजारो ऐतिहासिक दस्तऐवजाचे कागद अक्षरशः चुलीत सरपण म्हणून घालणाऱ्या या मोठ्या घराण्यातील नीच माणसाचे नाव काय? लाज वाटायला पाहिजे यांना. त्या कागदांना कावडीमोलही ठेवले नाही त्यांनी.

  • @jyotipatil9021
    @jyotipatil9021 4 дня назад

    अप्रतिम अप्रतिम खूपच सुंदर गायलं ❤❤❤

  • @govrdhanugale3681
    @govrdhanugale3681 4 дня назад

    राग कोणता आहे

  • @harshalkulkarni
    @harshalkulkarni 4 дня назад

    अमोघ वाणी....निनादानेच सांगावा शिवपराक्रम! दीङ तासाचा पिक्चर उभा रहातोय ङोळ्यासमोर.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 5 дней назад

    very apt

  • @swarmagna
    @swarmagna 5 дней назад

    Too much use of the phrase “ मी खरच सांगतो” . It can be used very effectively by drastically reducing the use ! 🎉

  • @supriyaasodekar6595
    @supriyaasodekar6595 6 дней назад

    खूप छान, काम आहे हे. आणि आवश्यक ही आहे.अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

  • @sunildude
    @sunildude 6 дней назад

    अतिसुंदर

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 6 дней назад

    खुपचं सुंदर. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. नमस्कार.

  • @ashokkashid5767
    @ashokkashid5767 6 дней назад

    🌹👍👌❤️🥰

  • @preetivirkar6837
    @preetivirkar6837 7 дней назад

    🙏👌👍💯😊👌👌

  • @santoshsavant1235
    @santoshsavant1235 7 дней назад

    Superb

  • @rameshsanap3440
    @rameshsanap3440 7 дней назад

    खुपच आवश्‍यक आणि उत्तम...

  • @hemantjarande557
    @hemantjarande557 7 дней назад

    मी बाबासाहेब पुरंदरे व शिवाजीराव भोसले यांची अनेक व्याख्याने ऐकली. पुण्यात सदाशिव पेठेत राहून एवढ्या विद्वान विदुषीचे अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध शिवचरित्र श्रवण करण्याचे भाग्य लाभले नाही.

  • @suchitathanekar2606
    @suchitathanekar2606 7 дней назад

    अशा प्रकारे वरचेवर विवेचन झाले पाहीजे. नुसते मनाचे श्लोक वाचून सर्वांना त्याचा अर्थ कळेलच असे नाही. अशाप्रकारे वरचेवर विश्लेषण केल्यामुळे लोकांना आवड निर्माण होईल असे मला वाटते.

  • @SanjayPatil-wu4yc
    @SanjayPatil-wu4yc 7 дней назад

    आम्ही खरंच मन लावून ऐकतो.

  • @pallavikulkarni8560
    @pallavikulkarni8560 7 дней назад

    खूप छान सर

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 7 дней назад

    जय जय रघुविर समर्थ .....किती सुंदर ....😊

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 7 дней назад

    निनाद सर तुम्हाला शत शत नमन

  • @shakuntalathorat6232
    @shakuntalathorat6232 8 дней назад

    जय जय रघुवीर समर्थङू

  • @user-pf5tw6we5c
    @user-pf5tw6we5c 8 дней назад

    अगदी तल्लीन होऊन गातायत मन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले ❤❤❤

  • @AA-qr1kk
    @AA-qr1kk 8 дней назад

    तोड नाही निनाद सरांच्या अभ्यासाला.. 😇

  • @rajshreepatil3413
    @rajshreepatil3413 8 дней назад

    All is good bt you repeated the sentence... Kharcchhh sangato.